maharashtra

वडूथ येथून दुचाकीची चोरी


वडूथ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : वडूथ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीटी 1484 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 9 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी गणेेश पांडूरंग रसाळ (वय 32, रा.वडूथ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.