maharashtra

दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू


दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रायगाव ता.सातारा गावच्या हद्दीत दुचाकीवरील अजय उर्फ नागेश अर्जुन भिंताडे (वय 35, रा. भिवंडी ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 11 नोव्हेबर रोजी घडली असून सातारा तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.