महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

निलेश मोरे यांच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

ळासाहेबांची शिवसेना सातारा शहर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

सातारा शहरा नजीक असणाऱ्या एका मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण

जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता

कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

खंबाटकी घाटात कंटनेरला लागली आग, तीन कोटींचं नुकसान

खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

उज्ज्वल भवितव्यासाठी यशाचा संकल्प आणि परिश्रमातील सातत्य महत्वाचे : प्रा. गोपीचंद चाटे

चाटे शिक्षण समूह कराडच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन कराड या ठिकाणी ‘संकल्प यशाचा? वेध उज्वल भवितव्याचा’ या कार्यकमाचे आयोजन इ. 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने करण्यात आले होते. कार्यकमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.