sports

मानसिंग बॅंकेच्या फांऊडेशन दिनानिमित्त स्माशनभूमीची स्वच्छता


विटा : मानसिंग को ऑप बँकेचा फाऊंडेशन डे साजरा करण्यात आला, फाऊंडेशन डे निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी काही ना काही तरी सामाजिक कार्य करण्यात येते यावेळी दुधोंडी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते, यावेळी स्मशानभूमीची स्वच्छता करून जी गतवर्षी वृक्षारोपण केले होते त्याची स्वच्छता करून त्या वृक्षांना लागवड सोडून मान्यवरांच्या हस्ते पाणी घालण्यात आले या कार्यक्रमासाठी मानसिंग बँकेचे कुटुंबप्रमुख जे. के. जाधव प्रमुख उपस्थित होते. यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, किर्लोस्कर इंटक युनियन चे अध्यक्ष शिवाजीराव मगर पाटील, संतगावचे दिलीप जाधव, अंकलखोप चे अजित शिरगावकर, वसगडे चे नरसु पाटील, जयपाल सरोटे, रावसाहेब पाटील, तात्यासो गडदे, भानुदास माने, पुणदीचे सरपंच संपत पाटील, पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, पोपट जाधव, हौशेराव जाधव, घोगावचे रतन पाटील, संतोष पाटील, जयसिंग उथळे, दुधोंडीचे सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, दुधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र आरबुने, मानसिंग बँकेचे संचालक सतीश धनवडे, बाळासो कदम, अजित पुदाले, हणमंत कारंडे, दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य प्रताप जाधव, मनीषा नलवडे, सुमन शेळके, पलूस तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश रानमाळे, दुधोंडी ग्रामविकास सोसायटी चेअरमन हिंदुराव कदम, शिवाजी जलसिंचन योजना नं १ चे चेअरमन रामचंद्र जाधव, व्हा चेअरमन भीमराव कदम, संचालक आनंदा आरबुने, कृष्णा पतसंस्थेचे चेअरमन दिलीप जाधव, व्हा चेअरमन विजय जाधव , संचालक श्रीकांत कदम, अनिल नलवडे, सुदाम ठीक, कृष्णाकाठ दूध डेअरी चेअरमन संदीप पाटील, संचालक चंद्रकांत जाधव, कृष्णाकाठ शेतीमाल संस्थेचे माजी व्हा चेअरमन राजेंद्र नलवडे, रामानंदनगरचे विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालयाचे सचिन यादव, क्रांती कारखान्याचे माजी संचालक संभाजी साळुंखे, कुंडल चे विष्णू रोकडे सर, सर्जेराव लाड सर, बाजीराव सावंत, दिनकर आरबुने, भीमराव जाधव, गणेशनगर चे जोतिराम साळुंखे, सतीश आरबुने, तानाजी चव्हाण, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मानसिंग बँकेचे मॅनेजर हणमंत महाडिक, शाखाधिकारी प्रकाश आरबुने, विकास कदम, अभिजित कत्ते, राजेश नेने, अमजद मुजावर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.