Satara

esahas.com

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पित्याने केले अल्पवयीन बालिकेचे अपहरण

पित्याने स्वतःच्या अल्पवयीन बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पित्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

शानभाग विद्यालयाच्या स्विमिंग पूल आणि क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन

के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज च्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या इन डोअर आनंद स्विमिंग पूल चे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, तर विद्यालयाच्याच भागीरथी क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन सातारा -जावली तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

esahas.com

कुसुंबीच्या निवृत्त पोस्टमनचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा

सातारा शहरात पोस्टमनची सेवा बजावलेले रामदास श्रीपती शिर्के यांनी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाचा इशारा दिला आहे.

esahas.com

सेव्हन स्टार इमारतीत बॉम्बची अफवा !

साताऱ्यात सेव्हन स्टार इमारतीमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली. सातारा पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिसर निर्मनुष्य केला. परिसरात बॉम्ब असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

esahas.com

रिपाई (गवई गट)चे साताऱ्यात धरणे आंदोलन

वर्णे ग्रामपंचायतीने ध्वनी प्रदुषणाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाजाला माईकवरून प्रार्थनेला बंदी करण्याचा ठराव केल्याच्या निषेधार्थ रिपाइं (गवई) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

esahas.com

१० महिन्यात तब्बल कोट्यवधी रुपयांची वीज चोरी ?

वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे गेल्या १० महिन्यांपासून केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांची वीज चोरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे.