Satara

esahas.com

चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

सातारा शहरातील गुरुवार पेठ सिटी सर्वे क्रमांक 383 येथील चैतन्य रेसिडेन्सी च्या रहिवाशांनी सामूहिकरीत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी

सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

माकड धडकून रिक्षा पलटल्याने चालक ठार

भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या पुढील चाकाला माकड धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

esahas.com

धनवडेवाडी येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी

धनवडेवाडी येथे अज्ञात चोरट्याने सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

21 तोळे सोन्याच्या चोरीचा गुन्हा लोणंद पोलिसांकडून उघडकीस

लोणंद येथील सुमारे 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या घरफोडीची उकल करण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्यांनी चोरांसह सोनारालाही ताब्यात घेतले आहे.

esahas.com

डॉ. राजश्री चैतन्य ठोके यांना मिसेस एशिया पॅसिफिक युनिव्हर्स किताब

राजधानी दिल्लीमध्ये परीसा कम्युनिकेशनद्वारा आयोजित मिसेस युनिव्हर्स या स्पर्धेत साताऱ्याच्या डॉ. राजश्री चैतन्य ठोके यांना मिसेस एशिया पॅसिफिक युनिव्हर्स या किताबाने गौरवले गेले आहे.

esahas.com

प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा

दिव्यांगांना भेडसावणार्‍या अनेक तक्रारींचा पाठपुरावा करीत असतानाही सातारा प्रशासन दिव्यांगांच्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

esahas.com

लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सातारा शहर आणि आणि जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर 393 करंजे पेठ जुना हायवे पाराजवळ याच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

साताऱ्यातील तीन जुगार अड्डयांवर छापे

सातारा तालुक्यातील परळी, वडूथ, नागेवाडी येथील अवैध जुगार अड्डयांवर सातारा तालुका पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. यात ७ जणांवर कारवाई करण्यात आली.