Satara

esahas.com

कोरोना योद्धांमुळेच जिल्ह्याची हानी कमी झाली : आ. मकरंद पाटील

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळल्याची नोंद आहे. उंबऱ्यापर्यंत आलेल्या मृत्यूपासून नागरिकांना वाचवण्याचे फार मोठे काम कोरोना योद्धांनी केले आहे. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता आपल्या आधी दुसरा जगला पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे.

esahas.com

जनता दरबारात 42 तक्रारीचा निपटारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी 42 हून अधिक तक्रारी मांडल्या. त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून केला.

esahas.com

ना. नितीन गडकरी शुक्रवारी फलटणमध्ये

केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.

esahas.com

महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी

पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.

esahas.com

दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

दुकानात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न आणि चोरी केल्याप्रकरणी सुमारे 35 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

यापूर्वी जिल्ह्यात आलेला विकासनिधी गेला कुठे? : पालकमंत्री शंभुराज देसाई

मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणला पण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे. हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला, असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरीत्या राष्टवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना जबाबदार धरले आहे.

esahas.com

विश्वकोश कार्यालयासाठी वाईत अद्ययावत इमारत उभारणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.