Satara

esahas.com

पोवाडे आणि कवितांनी आंदोलनाचा तिसरा दिवस दणाणला

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

esahas.com

वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 12 लाख 66 हजाराचा दंड वसूल

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2091 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

गाई तर कापतच होतो, आता माणसेही कापणार...!

संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्‍या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.

esahas.com

सत्संग कार्यक्रमात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍या महिलांना अटक

सातार्‍यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.

esahas.com

एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक

पाचगणी - वाई या मार्गावर शेरबाग जवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

भूविकास बँक चौकातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

विसावा नाका येथे घरफोडी; 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

विसावा नाका येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

दुसऱ्या दिवशी सुध्दा सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

सातारा जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. तसेच शासकीय काम बंद ठेवून निदर्शने केली. यामुळे सलग दुसर्‍या दिवशीही अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.

esahas.com

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.