Satara

esahas.com

वाढे फाटा येथे जबरी चोरी; चौघांवर गुन्हा

वाढे फाटा येथे जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मोरणा विभागातील हत्याकांडात जुना व्यवहार आणि वाद ठरला कारणीभूत

पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी ठाणे येथील माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.

esahas.com

कोरेगावात खळबळ; दोन युवकांची एकाच खोलीत आत्महत्या

कोरेगावमधील एका इमारतीत दोन युवकांनी एकाच खोलीत आत्महत्या केल्याने कोरेगावात खळबळ माजली आहे.

esahas.com

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे.

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा हॉस्पिटल मधील मुख्याधिकाऱ्यांची सुमारे 63 लाखांची फसवणूक

सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील मुख्याधिकाऱ्यांची सुमारे 63 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

विलासपूर येथून 20 हजारांची जबरी चोरी

विलासपूर येथे 20 हजारांची जबरी चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

अपघात केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

अपघात करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.