Satara

esahas.com

सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार

सातारा जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

esahas.com

गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा

यावर्षी शोभन नाम संवत्सर सुरू झाले. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घराच्या पुढे बांबूच्या मोठ्या गुढ्या उभारून या नववर्षाचे स्वागत केले.

esahas.com

मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.

esahas.com

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात

विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत. देशाची लोकसंख्या ओझे होते तेंव्हा त्याच लोकसंख्येचा उपयोग संधी म्हणून करता येतो. त्याप्रमाणेच आपल्याला करावे लागेल.

esahas.com

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी

खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

esahas.com

सातारा शहरातून दुचाकीची चोरी

सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

esahas.com

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा

हलगर्जीपणे कार चालून दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक सर्फराज इक्बाल शेख राहणार सावनेर गोडोली याच्यावर औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण

किरकोळ कारणावरून जाशी, तालुका माण येथील महिलेला चौघांनी संगनमत करून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.