maharashtra

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 आणि 21 मार्च रोजी सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दीपक उमराव ओतारी रा. दौलत नगर, ता. सातारा यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत.