Satara

esahas.com

भरतगाववाडी हद्दीत अपघातात पाच जखमी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रकने वॅगनर कारला धडक देऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

धोंडेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात जखमी झालेल्या एकाचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

esahas.com

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास कारवाई

औषध दुकानदारांनी  नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

esahas.com

वेण्णा लेक येथील प्रताप सिंह उद्यानाचा होणार कायापालट

वन विभागाचे वेण्णालेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उद्यानाचा कायापालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते.

esahas.com

सातारा शहरात ‘नो मास्क, नो व्हेईकल’ मोहीम

सातारा शहरामध्ये सातारा नगरपालिका आणि सातारा वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नो मास्क, नो व्हेईकल’ ही मोहीम शुक्रवारपासून राबवण्यात आली या मोहिमेमध्ये मास्क नसणार्‍या वीस पादचारी आणि तीस वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

esahas.com

पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : ना. बाळासाहेब पाटील

श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणारी यात्रा ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची आहे. या यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तळागाळातील प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ही यात्रा आगळीवेगळी असून या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेची ख्याती आणखी वाढावी म्हणून आणि पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.

esahas.com

बँकेत सापडलेली सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे परत

आज कोरोना काळात उद्योग, व्यवसाय यांची वाईट अवस्था आहे आहे, नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा घाईला आली आहे. अशातच पुसेगाव ता खटाव येथील कराड अर्बन बॅकेच्या शाखेत सापडलेली अर्ध्या तोळ्यांची सोन्याची अंगठी पुसेगावचे प्रतिष्ठित नागरिक पृथ्वीराज जगन्नाथ जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केली.

esahas.com

पुसेगाव पोलिसांकडून गेल्या २० दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा अद्याप तपास सुरूच

गेल्या २० दिवसापासून पुसेगाव ता खटाव येथे गवंडी काम करणारा राजू चंद्रबली पटेल (वय  ३२) हा परप्रांतीय मजुर १४ डिसेंबर पासून अचानक गायब झाला आहे. ती व्यक्ती हरवली का भांडणातून हत्या झाली, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.

esahas.com

छत्रपती शाहू महाराजांची घसरगुंडीची सत्य कथा…अनेकदा इतिहासात याबद्दल सांगण्यात आले आहे..

छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक कि-स्से आजवर अनेक वेळा रचले गेले आणि विशेष म्हणजे हे बदनामीचे कि-स्से राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीत त्यांच्या विरोधकांनीरचले होत,असे सांगितले जाते. त्यामुळे अशा अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या होत्या.

esahas.com

सातारा येथुन दुचाकीची चोरी

येथील तहसीलदार कार्यालयासमोर असणार्‍या मेडिकल समोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.