Satara

esahas.com

साताऱ्याच्या सायली त्रिंबके यांची घाटकोपरमध्ये आत्महत्या

रेस्क्यू मॉम म्हणून परिचित असलेली साया अनिमल केअरच्या संचालिका सायली त्रिंबके यांचे मुंबईत निधन झाले. आज (रविवार) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव गडकर आळी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

esahas.com

निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान

निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल ९ तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी होऊन संबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

esahas.com

सुरवडी येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा

व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या सुरवडी ता.फलटण येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

बरडच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवकासह एकूण १५ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बरड, ता. फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद, केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण १५ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

बनावट सोशल अकाऊंट काढून तरूणीची बदनामी

एका युवकाने तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिची अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध केल्याची घटना घडली. हे कृत्य करणाऱ्या युवकास सातारा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल संपत बाबर (वय 26) रा. शहापूर ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

esahas.com

लोखंडी अँगलची चोरी

येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या रमाकांत टॉवर्स गोल मारुती मंदिरा जवळ अज्ञात तीन अनोळखी महिलांनी सात हजार रुपये किंमतीच्या लोखंडी अँगलची चोरी केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा येथील महिलेची ३२ हजार रुपयांची फसवणूक

३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन त्याच्या बदल्यात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन सातारा येथील एका महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सातारा परिसरातून दुचाकीची चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दोन जुगार अड्डयांवर छापे

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ५५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

मालगाव परिसरात दारु अड्डयावर छापे

मालगाव, ता. सातारा परिसरात पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून ८४० रुपये किमतीच्या १४ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.