maharashtra

सातारा परिसरातून दुचाकीची चोरी


Two-wheeler stolen from Satara area
सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ जानेवारी रोजी ९ ते दि. २४ जानेवारी रोजी ९.५० वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात असणाऱ्या शिवराज पेट्रोल पंप, सत्त्वशील नगर येथील गणपती मंदिरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीए ६३१० अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सुशांत अविनाश पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.