Satara

esahas.com

प्रशांत आष्टीकरांवरील शाईफेक आणि प्राणघातक हल्ल्याचा निषेध

अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत आष्टीकर यांच्यावर शाईफेक करून प्राणघातक हल्ल्या केल्याची घटना घडली. याचा कराड नगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

esahas.com

गळती लागलेल्या 'त्या' जलवाहिनीचे पुन्हा खोदकाम

येथील तहसीलदार कार्यालयासमोर भाजी मंडई जवळ जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला खड्डा पडल्याची घटना घडली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा रस्ताचे खड्डयाचे डांबरीकरण करण्यासाठी त्याच ठिकाणी खोदकाम करून बांधकाम विभागाने गळती पुर्ण निघाली की नाही, याची पडताळणी केली.

esahas.com

सातारा बसस्थानकाला अतिक्रमणांचे ग्रहण

सातारा बसस्थानकाच्या 500 मीटर परिघात बोकाळलेली अतिक्रमणे पाहत असताना आता राधिका रस्त्यावरील अतिक्रमणांकडे आता पाहुयात. राधिका रस्त्यावरील एका सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर काही धनिकांनी लोखंडी भक्कम गेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला आहे. याच रस्त्यावर दोन व्यावसायिकांनी ओढ्यावर बांधकामे करीत सरकारी नियमांना हरताळ फासण्याचे काम केले आहे.

esahas.com

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे  हजारो निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे हाल

प्राथमिक शिक्षकांचे पेंशन गेली वर्षभर अनियमित झाली आहे.  या संदर्भात साहसवार्ता समोर व्यथा मांडताना वयोवृद्ध शिक्षकाचे डोळ्यातील अश्रू अनावर

esahas.com

बनवडीत चोरटी दारु विकणाऱ्यास अटक

बनवडी, ता. कराड येथे चोरटी दारु विकणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. मंगळवारी 8 रोजी दुपारी चोरट्या दारु विक्री विरोधात विशेष मोहीमेतंर्गत ही कारवाई झाली. त्यामध्ये १५ हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.

esahas.com

विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा

तू मला आवडत नाहीस, सीबीआर गाडी घेण्यासाठी माहेरहुन १० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिचा छळ केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

अहिरमुरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

महाबळेश्वर तालुक्यातील आहीर मुरा येथे गुराख्यांच्या समोरच बिबट्याने शेळी ठार केल्याने गुराखी व नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

esahas.com

गौण खनिज प्रकरणी अकरा जणांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी तालुक्यातील ११ थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्ता लिलाव करण्यास उपविभागीय अधिकारी आदेश दिले आहेत. तब्बल१८ लाख ५० हजार रुपयांची हि वसूली करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार आशा होळकर यांनी दिली आहे.

esahas.com

राजापूर फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना अटक

बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे दरोड्याच्या हद्दीत असणार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

esahas.com

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.