Satara

esahas.com

जुगार अड्डयावर कारवाई

सातारा शहरातील पंताचा गोट व पाटखळ ता. सातारा येथील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला.

esahas.com

शासकीय कामात अडथळाप्रकरणी दोघांवर गुन्हा

रात्रगस्तीसाठी असलेल्या पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचार्‍याना दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

esahas.com

काले गावच्या हद्दीत एसटी-दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू

कराड-उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

esahas.com

वरुड येथील छाप्यात दोन लाखाचा गांजा जप्त

वरुड, ता खटाव येथील शेतात छापा कारवाई करून आनंद पोलीस सनी तब्बल २ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

esahas.com

सातारा जिल्ह्यामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ई-सर्व्हिस शीट पोर्टलचे अनावरण

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यामधील सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार तसेच लिपीक व शिपाई यांचे सेवापट ई-सर्व्हिस शीट पोर्टलच्या माध्यमातुन संगणक अगर मोबाईलवर पाहता येणार आहे.

esahas.com

पोदार इंटरनॅशनल स्कूल सातार्‍यामध्ये जगातील अव्वल फ्री-स्टाईल फुटबॉलपटू जेमी नाईट ची कार्यशाळा संपन्न

पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा तर्फे जगातील टॉप टेन ़फुटबॉंल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी सातार्‍याला प्रथम भेट दिली.

esahas.com

आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद

ओबीसीमधून राज्यातील मराठा समाजबांधवाना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

esahas.com

विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त

बावधन तालुका वाई येथील एका इस्माकडून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, 78 जिवंत काडतुसे, 370 वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, दोन तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे व वाघाचे नख असा 6 लाख 20 हजार 300े रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.