सातारा शहरातील पंताचा गोट व पाटखळ ता. सातारा येथील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
सातारा : सातारा शहरातील पंताचा गोट व पाटखळ ता. सातारा येथील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
आनंद बाळकृष्ण सोनावणे वय 37, रा. रविवार पेठ, सातारा व गणेश चंद्रकांत ठोकळे वय 32, रा. रविवार पेठ, सातारा यांच्याकडून 787 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


