Satara

esahas.com

डिझेलचे पैसे न देता पलायन

कारमध्ये चाळीस लिटर डिझेल भरले. यानंतर पैसे न देताच कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारुन तिघांनी पलायन केले. ही घटना दि. १ मार्च रोजी संगमनगर, सातारा येथील पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

डांबराने भाजून एक जखमी

रस्त्याचे काम करीत असताना डांबराने भाजून एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची धडक

सातारा - जांभे मार्गावर बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला मारहाण

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाला दोन अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कृष्णानगर येथून इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

येथील कृष्णानगर परिसरात असणाऱ्या धोम पाटबंधारे उपविभागीय कार्यालयातुन अज्ञात चोरट्याने २६ हजार ५०० रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात गळफास लावून दोघांच्या आत्महत्या

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

esahas.com

वणवा लावणाऱ्या चारुदत्त देशपांडे यांना पाच हजार रुपये दंड

येथील अजिंक्यतारा किल्ला परिसरात वन विभागाच्या हद्दीमध्ये वणवा लावणाऱ्या चारूदत्त पांडुरंग देशपांडे, रा. मंगळवार पेठ, सातारा यांना न्यायालयाने ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली.

esahas.com

महिलांनी आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत : अजय बन्सल

महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.

esahas.com

जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाची सातारा येथे निदर्शने

सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मागण्यांचे निवेदन पाठवले.

esahas.com

कांद्याची साल टाकून देण्याची चूक कधीही करु नका, 'या' महत्वाच्या कामासाठी होतो त्याचा वापर

कांद्याप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे आणि बहुतेकांना हे माहीत नाही.