Satara

esahas.com

“मी मराठी कुटुंबातून आलेली असल्याने…”, माधुरी दीक्षितने सांगितला सिनेसृष्टीत पदार्पण करतानाचा ‘तो’ धक्कादायक अनुभव

मी सिनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर लोक मला काहीही बोलायचे’, असेही तिने यावेळी म्हटलं.

esahas.com

साताऱ्यात गाळा विक्रीत फसवणूक; एकावर गुन्हा

प्रतापगंज पेठ, सातारा येथील स्टेट बँकेच्या शाखेकडून अर्पाटमेंट बांधकाम करण्यासाठी घेतलेले एक कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज न फेडताच बँकेच्या परस्पर अर्पाटमेंटमधील चार फ्लॅट व दोन दुकान गाळे विकून बँकेची फसवणुक केली. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी विवेक कुमार सिन्हा रा. भंडारी एजन्सी, देगाव फाटा यांनी फिर्याद दिली. यानंतर रोहन बाळासाहेब वाघमारे रा. अझादनगर,मोळाचा ओढा सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

esahas.com

दुचाकीची चोरी

येथील राधिका रस्त्यावरील ॲक्सीस बॅंकेसमोर लावलेली २0 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना दि. ५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

esahas.com

घंटागाडीच्या टेंडरची भाग्यदृष्टी कोणावर?

सातारा शहराच्या विविध भागांना कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या घंटागाडीचा निविदेची प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर त्याचे टेंडर कोणाच्या झोळीत पडणार, यामध्ये ठेकेदारांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र अनेकांचे भाग्य उजळून टाकणाऱ्या ठेकेदारासाठी प्रशासकीय पायघड्या घालण्याचे राजकीय मनसुबे रचले जात आहेत.

esahas.com

जिल्ह्यातील 162 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विधेयक राज्य सरकारने पास केले आहे. तरीपण अद्यापही तसा अध्यादेश जाहीर झालेला नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे गुरुवारी सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 162 जागांची प्रारुप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद संकलन विभागातून ही माहिती देण्यात आली.

esahas.com

स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा : खा श्रीनिवास पाटील

सर्वच शेतकऱ्यांनी एकाच वेळी शेताला पाणी देण्याचे ठरविले तर विद्युत डीपी फेल होतो. त्यामुळे दमादमाने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना व बाजारपेठेतील स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर लोकांना जे आवडेल ते करा, असे प्रतिपादन सिक्कीम माजी राज्यपाल व खा श्रीनिवास पाटील यांनी वडूज, ता. खटाव येथे केले.

esahas.com

महागाव च्या ठगाला खाकीचा हिसका दाखवणार कोण ?

लाखो रुपयांचे सुरक्षित उत्पन्न देण्याच्या अमिषा पोटी सातारा शहर आणि तालुक्यातील शेकडो महिलांना फसविणार्‍या महागाव, ता. सातारा येथील महाठगाला कायद्याचा हिसका दाखविण्याची गरज आहे. सातारा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.

esahas.com

वीज बिल जास्त येतंय? तर या Tips फॉलो करा आणि वीज बिलात दिलासा मिळवा

उन्हाळ्यामध्ये वीजेच्या बिलात बरीच वाढ होते. पण काही टीप्स फॉलो करुन त्यापासून दिलासा मिळवू शकता.

esahas.com

'पावनखिंड'नंतर 'हे' ऐतिहासिक सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

esahas.com

‘या’ 7 पध्दतींनी वजन करा कमी, शरीराला होतील भरपूर फायदे

4 मार्च हा जागतिक लठ्ठपणा दिवस असतो. या दिवशी लोकांना लठ्ठपणा, त्याजागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त (World obesity day) दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरात जनजागृती केली जात असते. Worldobesityday.org नुसार, जगभरात सुमारे 800 दशलक्ष लोक लठ्ठपणाचे बळी आहेत. (Due to obesity) लठ्ठपणामुळे अनेक आजार बळावत असल्याने लठ्ठपणाला एक व्याधी म्हणूनही त्याचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक 10 पैकी 5 लोक लठ्ठपणामुळे प्रभावित झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. असे लोक इंटरनेटवर लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग, उपाय, व्यायाम, आहार इत्यादींचा शोध घेत आहेत. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करण्याचा असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग (natural way) सांगणार आहोत, ज्यासाठी डायटिंग करण्याचीही गरज भासणार नाही.