maharashtra

दुचाकीची चोरी


Bike theft
येथील राधिका रस्त्यावरील ॲक्सीस बॅंकेसमोर लावलेली २0 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना दि. ५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

सातारा : येथील राधिका रस्त्यावरील ॲक्सीस बॅंकेसमोर लावलेली २0 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना दि. ५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
अमोल बाजीराव साळुंखे वय ३०, रा. उंब्रज, ता. कराड, सध्या रा.पंचगंगा अपार्टमेंट, राधिका रोड सातारा याने राधिका रस्त्यावर दुचाकी उभी केली होती. अज्ञाताने हॅण्डल लॉक तोडून त्याची दुचाकी कॅ. एमएच ५० एफ १९४३ चोरून नेली. यानंतर अमोल साळुंखे याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.