Satara

esahas.com

चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोरांच्या आवळल्या मुसक्या

साखरवाडी, तालुका फलटण येथील चॉकलेट फॅक्टरी तील भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

esahas.com

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आमदारांनी राखले आपले गड

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. इतर तालुक्यात स्थानिक आमदारांनीही आपले गड राखले आहेत.

esahas.com

सातारा तालुक्यात आ शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व कायम

सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. निकाल हाती येताच विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

esahas.com

सातारा जिल्ह्यात महायुती चा डंका

सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती ने महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिला असल्याची माहिती भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली.

esahas.com

मोहोडेकरवाडीत एकाची आत्महत्या

मोहोडेकरवाडी ता. वाई येथे एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

esahas.com

वकिलाला धमकीप्रकरणी बाळू खंदारेसह तिघांवर गुन्हा

सातारा शहरातील एका वकिलाला धमकी दिली. याप्रकरणी माजी नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे याच्यासह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ३ रोजी घडली आहे. याबाबत अ­ॅड. मोहिद्दीन अकबर शेख यांनी तक्रार दिलेली आहे.

esahas.com

वेळेकामथी येथे वृध्दास मारहाण

वेळेकामथी ता. सातारा येथील एका युवकाने वृध्दास मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश रामचंद्र शिंंदे वय ३५, रा. वेळेकामथी, ता. सातारा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

esahas.com

हॉटेलचालकास मारहाण

सैदापूर ता. सातारा येथे एका हॉटेलचालकास डोक्यात दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

नवीन प्रजातीच्या सुंदर पालीला दिले संशोधकाच्या वडिलांचे नाव

भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना ही पाल तामिळनाडू मधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांमधील घनदाट जंगलात आढळून आली.

esahas.com

साताऱ्यात लाडू-चिवडा महोत्सव सात तारखेपासून सुरू

व्यापारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून सुरू असलेला लाडू-चिवडा महोत्सव येत्या 7 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत नऊ दिवसांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पतसंस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.