Satara

esahas.com

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातार्‍यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैठक संपन्न

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासनाने आता निर्बंध शिथील केले असून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी येण्याची शक्यता गृहित धरुन नियोजन करावे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

esahas.com

सैनिक फेडरेशनची पावसाळ्यात राज्यव्यापी वृक्षारोपण मोहीम

सैनिक फेडरेशनने येणाऱ्या पावसाळ्यात राज्‍यव्‍यापी वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्‍ह्‍यात १० हजार वृक्ष लावण्‍यात येणार असल्‍याची माहिती माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

शाहुपुरी येथे घरफोडी; ७३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस

येथील शाहुपुरी परिसरात असणाऱ्या साई कॉलनी येथून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करून सुमारे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दोन ठिकाणांहून दुचाकी चोरी

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात सहा दारू अड्डयावर छापे

सातारा जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सूरु असणाऱ्या दारू अड्डयावर पोलिसांनी छापे टाकुन १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com

परळी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा

परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

जिल्ह्यातून तीन बेपत्ता

सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

भवानीबाई राजेमहाडिक समाधी जीर्णेाध्दारास सर्वतोपरी सहकार्य करणार

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधी जीर्णेाध्दारास शाहुनगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फाऊंडेशनच्या संस्थापिका वृषाली राजे भोसले यांनी दिली.

esahas.com

जळणाचे बीडे ठेवण्यावरुन मारहाण

जळणाचे बीडे ठेवण्याच्या कारणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला. ही घटना क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे दि. २६ रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.