Satara

esahas.com

बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

बाल निरीक्षण गृहातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

इलेक्ट्रिक शॉक लागल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू

इलेक्ट्रिक शॉक लागल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

शिरवळ येथे प्रेम प्रकरणातून सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण

शिरवळ, ता. खंडाळा येथे प्रेम प्रकरणातून एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील ‘मनसे’ नोंदणीस प्रचंड प्रतिसाद

सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरू असणार्‍या सभासद नोंदणीस आबालवृद्धांसह महिलांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

esahas.com

‘धर्म’ महत्त्वाचा की ‘भाकरी’ याचा विचार माध्यम प्रतिनिधींनी समाजात रुजवावा : रविंद्र बेडकिहाळ

प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरुप समजून घेण्यासाठी सध्याच्या लोकशाहीचे बदलते स्वरुपसुद्धा नव्या पिढीतील पत्रकारिता, प्रसारमाध्यम, समाजमाध्यम, डिजीटल माध्यम प्रतिनिधी आणि तरुण विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.

esahas.com

साताऱ्यात लगबग गौरी आगमनाची; दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणरायाचे घरोघरी आगमन झाले. आता समस्त महिलांना येत्या शनिवारी आगमन होणाऱ्या ज्येष्ठा गौरीच्या स्वागताचे वेध लागले आहेत.

esahas.com

कास व महाबळेश्वर साठी पर्यावरण पूरक सर्वसमावेशक आराखडा हवा

कास पठारावर झालेल्या बांधकामामुळे परिसराचे विद्रूपीकरण वाढले आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटनाला उत्तेजन देणारा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची राज्य सरकार पुढे मांडणी व्हावी व गरज पडल्यास पर्यटन वृद्धीसाठी केंद्र शासनाचाही निधी यासाठी आणला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी केली.

esahas.com

धमक असेल तर रामराजेंनी एमआयडीसी कोरेगावात नेऊन दाखवावी

रामराजेंच्यात धमक आणि राजाचे रक्त असेल तर त्यांनी एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेऊन दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिले.

esahas.com

सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 23 जण तात्पुरते तडीपार

सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्हे दाखल असणार्‍या 23 जणांना 10 दिवसांसाठी तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोनि विश्वजीत घोडके यांनी दिली.

esahas.com

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

मोती चौक ते राधिका रोडवर बुधवारी दुपारी वाहतुक सुरळीत करत असताना दोघांनी थेट पोनि संजय पतंगे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.