इलेक्ट्रिक शॉक लागल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : इलेक्ट्रिक शॉक लागल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाहुणे आठ वाजण्याच्यापूर्वी अर्पिता प्रकाश शेवाळे वय आठ वर्ष राहणार सवादे तालुका कराड हिचा राहत्या घरी इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची खबर डॉ. सुनिता गोखले यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक साळुंखे करीत आहेत.


