Satara

esahas.com

पोलीस असल्याचे भासवून एकाची साठ हजार रुपयांची फसवणूक

पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

विहिरीवरील मोटारची चोरी

विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिल्ह्यातील चार जण बेपत्ता

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कराड शहरातून दुचाकीची चोरी

कराड शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केली असल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील दोघांना अटक

शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायत गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटींची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

esahas.com

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे : संभाजी कदम

खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु खटाव राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये एकसंघपणा नसल्या कारणाने व पक्षार्तंगत कुरघोडया असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे, असे मत भुरकवडी गावचे माजी सरपंच संभाजीराव उर्फ एस. के. कदम यांनी व्यक्त केले.

esahas.com

सदर बझार येथे पैगंबर जयंती उत्साहात साजरी

ईद-ए-मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त साताऱ्यातील सदर बझार येथे जामा मशीद मधून पारंपारिक पद्धतीने सर्व मुस्लिम बांधवांनी जगाला सुख शांती आणि समृद्धी दे, अशी प्रार्थना करत पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

esahas.com

सातारा परिसरातून सुमारे ३ लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी

सातारा परिसरात असणाऱ्या चंदन नगर, (कोडोली) ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.