Satara

esahas.com

कचरावेचकांचे सातारा नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन

कचरा वेचण्याच्या कामामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते. पर्यावरणात पडणारे प्लास्टिक, लोखंड, पुष्ठा, काच अशा पुनर्निर्माण होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणातून ते गोळा करतात आणि पुढे पुनर्चक्रीकरणासाठी वेगवेगळ्या भंगार दुकानात पाठवल्या जातात. त्यातून देशाच्या संसाधनांची बचत होते.

esahas.com

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अनोळखी युवतीने केली सुमारे अडीच लाखांच्या मुद्देमालाची चोरी

शेंद्रे ता.सातारा येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय येथून चक्क अनोळखी युवतीने 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने व रोकड चोरुन नेले.

esahas.com

जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत मतदान व मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज

सातारा जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत मतदान व मतमोजणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज असून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुक नियमन, मिरवणूकीसाठी निर्बंध घातले आहेत.

esahas.com

फलटणमधील जाधववाडी येथील वाहतुकीत बदल

फलटण लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावर लहान पुल व पोहोच रस्ता बांधकाम करण्यात येणार असल्याने, दि. 24 डिसेंबर 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत चार महिने या रस्त्यावरील पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

esahas.com

संभाजी चव्हाण यांच्या मृत्यूचा तपास एलसीबीकडून

पत्रकार संभाजी चव्हाण यांनी विष प्राशन केल्याचे प्रकरण गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली असून संभाजीच्या मृत्यूचा तपास गुन्हा दाखल करुन स्थानिक गुन्हे शाखेकडून केली जाईल, असे आश्वासन पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिले.

esahas.com

डॉक्टरची ३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक

येथील एका डॉक्टरची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनीष अशोक अग्रवाल, मूळ रा. कोलकात्ता, सध्या रा. प्रतीकनगर, पुणे याला अटक करण्यात आली आहे.

esahas.com

मांढरदेवीच्या दानपेटीतील पैसे लांबविणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक

मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठय़ा प्रमाणात देणगी देत असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. मंदिराच्या दानपेटीतील पैसे व दागिन्यांची ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती.

esahas.com

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

बँकेची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे सह पाचजणांवर गुन्हा

बँकेची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे सह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.