महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सोय

मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाकडे होणाऱ्या तक्रारी जिल्हा स्तरावर देता याव्यात, यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु केला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर आलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही केली जाईल.

esahas.com
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने साताऱ्यात जोरदार निदर्शने

अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरावर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

बलकवडीने तंट्याला छेदून जपला सामाजिक सलोखा

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतातून घरी जात असताना मधुकर तत्याबा मोरे (माजी सैनिक) यांचा नातू राहुल प्रकाश मोरे यास गावच्या पोलीस पाटील विक्रांत आनंद जाधव आणि शिपाई महेंद्र धोंडीबा जाधव यांनी जातीवाचक शिवागळ करत मारहाण केली होती.

esahas.com
महाराष्ट्र

शासकीय योजना यशोधन संस्थेपर्यंत पोहोचवू : पालकमंत्री शंभूराज देसाई

यशोधन संस्थेने वृद्ध व निराधार लोकांना चांगला आधार दिला असून हे रचनात्मक काम समाजासाठी दिशादर्शक आहे. ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्‍या योजनांचे लाभ यशोधन पर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आरळे येथून युवक बेपत्ता

आरळे येथून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आर्थिक फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा

आर्थिक फसवणूक प्रकरणी चौघा परप्रांतीयांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा बस स्थानकातून महिलेच्या पाटलीची चोरी

सातारा बस स्थानकातून महिलेच्या पाटलीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.