महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

हल्ल्याला यापुढे प्रतिहल्ल्याने उत्तर

राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार आक्रमक झाले. त्यांनी तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. पत्रकारांनी दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

esahas.com
महाराष्ट्र

कास परिसरातील हॉटेलवर महसूल विभागाची कारवाई

जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

esahas.com
महाराष्ट्र

पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार झोनल ऑफिसरची भूमिका

सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफीस उघडं आहे. ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर आल्याने धम्माल उडाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विलासपूर आणि परिसरातील तब्बल 14 विकास कामांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले.

esahas.com
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करताना आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले पाहिजे

या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा

मारहाणीसह जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

महिलेच्या विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

अवैधरित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांवर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.