महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मालगाव येथून दुचाकीची चोरी

मालगाव येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

लोणंद बस स्थानकातून दोन मंगळसूत्रांची चोरी

लोणंद बस स्थानकातून दोन मंगळसूत्रांची चोरी झाल्याच्या तक्रारी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

खडकीत म्हसवड पोलिसांचा छापा; एक कोटीचा गांजा जप्त

सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्‍या माण तालुक्यातील म्हसवड नजीक खडकी परिसरात तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

हिराबाई महाडिक यांचे निधन

येथील शाहूपुरीत वास्तव्यास असलेले बांधकाम व्यावसायिक प्रकाश महिपतराव महाडिक यांच्या पत्नी सौ. हिराबाई प्रकाश महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

महिलेची फसवणूक करून तिची बोरमाळ लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दारू अड्ड्यावर छापा

दारू अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या हस्तगत करीत दोघांना नोटीस बजावली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राहत्या घरातून युवक बेपत्ता

राहत्या घरातून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रयत क्रांती संघटनेचा महावितरणला इशारा

देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.