maharashtra

पाचवड येथून महिला डॉक्टर बेपत्ता


पाचवड, ता. वाई येथील बसस्थानकाच्या हद्दीतून दि. १६ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास महिला डॉक्टर प्रेरणा सुनील कुंभार (वय २६, रा. ओझर्डे, ता. वाई) या घरात कोणास काही न सांगता निघून गेल्या आहेत.

सातारा : पाचवड, ता. वाई येथील बसस्थानकाच्या हद्दीतून दि. १६ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास महिला डॉक्टर प्रेरणा सुनील कुंभार (वय २६, रा. ओझर्डे, ता. वाई) या घरात कोणास काही न सांगता निघून गेल्या आहेत.
कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता आढळून आल्या नाहीत. या प्रकरणी सुनील दत्तात्रय कुंभार (वय ३२, रा. ओझर्डे) यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.