महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू  झाल्याची घटना सातारा येथे घडली.

esahas.com
महाराष्ट्र

विषारी औषध पिल्याने एकाचा मृत्यू

विषारी औषध पिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा येथे घडली.

esahas.com
महाराष्ट्र

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वनवासवाडी येथे जबरी चोरी

वनवासवाडी ता.सातारा येथे अनोळखी युवकाने जबरदस्तीने रोख 900 रुपये व मोबाईल चोरुन नेला.

esahas.com
महाराष्ट्र

तेल डेपोच्या दुकानातून 25 तेलाचे डबे चोरीस

वाढे गावच्या हद्दीतील तेल डेपोच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किंमतीचे 25 तेलाचे डबे चोरुन नेले.

esahas.com
महाराष्ट्र

मेढा उपअभियंता यांच्या गाडीला अपघात

मेढा बाजार चौक येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खात्याचे उपअभियता इनामदार यांची गाडी रस्त्याच्या डीवायडर मध्ये घुसली आणि मोठा अपघात होत होता. त्यातून इनामदार वाचले.

esahas.com
महाराष्ट्र

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

esahas.com
महाराष्ट्र

संभाजीराजे यांचा भाजपमध्येच राहण्यात फायदा

संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी भाजपसोबतच रहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याने ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चव्हाणवाडी येथे तीव्र पाणी टंचाई

चव्हाणवाडी येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई, प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.