maharashtra

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू


Tragic death of a woman traveling on a two-wheeler in an accident
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू  झाल्याची घटना सातारा येथे घडली.

सातारा : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेचा अपघातात दुर्देवी मृत्यू  झाल्याची घटना सातारा येथे घडली.
मालती तुषार जाधव वय २७ रा, बर्गेवाडी ता कोरेगाव ही आपल्या नवरा तुषार वसंत जाधव वय 23 रा बर्गेवाडी, ता कोरेगाव, हा चालवीत असलेले पल्सर मोटार सायकलवरून दोघे सातारा ते बर्गेवाडी असा प्रवास करत असताना भीमनगर चौकात ट्रॅक्टर बरोबर अपघात होऊन जखमी झाल्याने त्यांच्या पतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.