विषारी औषध पिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा येथे घडली.
सातारा : विषारी औषध पिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा येथे घडली.
सुरेश तानाजी शेळके वय ४० रा. एकंबे ता कोरेगाव चे रहिवाशी यांनी दि, 10 मे 2022 रोजी राहते घरी 1 ते 2 वा सुमारास दारूचे नशेत गोचीड मारण्याचे विषारी औषध पिल्याने कोरेगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे उपचारास दाखल केले असता. आज रोजी दिनांक 13 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.


