maharashtra

तेल डेपोच्या दुकानातून 25 तेलाचे डबे चोरीस


25 cans of oil stolen from oil depot shop
वाढे गावच्या हद्दीतील तेल डेपोच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किंमतीचे 25 तेलाचे डबे चोरुन नेले.

सातारा : वाढे गावच्या हद्दीतील तेल डेपोच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किंमतीचे 25 तेलाचे डबे चोरुन नेले.
ही घटना दि. 11 मे रोजी घडली असून याप्रकरणी विजय उत्तम नलावडे (वय 55, रा. वाढे ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.