maharashtra

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा


Crime on one of the molestation case
तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक नामदेव मोरे रा. कारी, ता. सातारा असे त्याचे नाव आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार वायदंडे हे करत आहेत.