वनवासवाडी ता.सातारा येथे अनोळखी युवकाने जबरदस्तीने रोख 900 रुपये व मोबाईल चोरुन नेला.
सातारा : वनवासवाडी ता.सातारा येथे अनोळखी युवकाने जबरदस्तीने रोख 900 रुपये व मोबाईल चोरुन नेला.
ही घटना दि. 11 रोजी घडली असून याप्रकरणी कमलेश रामधनी कुशवाह (वय 39, सध्या रा. एमआयडीसी, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


