महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

कास सांडव्याच्या पायऱ्यांवर होणार पर्यटकांची गर्दी?

सातारा शहराची लाईफ लाईन असणाऱ्या कास धरणाच्या सांडव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या 51 फुटी सांडव्याच्या बाजूने पायऱ्या बसवण्यात आल्या असून त्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास काही दिवस शिल्लक आहेत. पालिकेने हा स्पॉट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करावा आणि त्यांच्याकडून नाममात्र शुल्क करावे, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

esahas.com
महाराष्ट्र

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकाला मारहाण करुन जबरी चोरी

येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एसटी स्टॅन्ड परिसरातून दुचाकीची चोरी

सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 42 ई 2456 ही दुचाकी चोरुन नेली.

esahas.com
महाराष्ट्र

मोबाईल चोरी प्रकरणी अज्ञात दोघांवर गुन्हा

शिक्षण घेत असलेल्या युवकाचा मोबाईल जबरदस्तीने चोरी केल्याप्रकरणी अज्ञात दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रानगव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी

मोरणा विभागातील पांढरेपाणी येथील एका वृद्धावर रानगव्याने जीवघेणा हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी निवड

माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जबरी चोरी प्रकरणी दोन युवक अटकेत

जबरी चोरी प्रकरणी दोन संशयीतांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून या चोरटयांकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे

विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासूसह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

वाई तालुक्यातील लोहारे पिंपळाचा मळा येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.