शिक्षण घेत असलेल्या युवकाचा मोबाईल जबरदस्तीने चोरी केल्याप्रकरणी अज्ञात दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शिक्षण घेत असलेल्या युवकाचा मोबाईल जबरदस्तीने चोरी केल्याप्रकरणी अज्ञात दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि. 7 रोजी घडली असून याप्रकरणी तेजस विठ्ठल सावंत (वय 18, रा. सदरबझार) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


