maharashtra

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकाला मारहाण करुन जबरी चोरी


Robbery by beating one in Bombay restaurant area
येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे.

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला रॉंग साईडला दाबून थांबवले. यावेळी पिकअप चालकाच्या शेजारी बसलेल्या अनोळखीने खाली उतरुन तक्रारदार यांना मारहाण करुन 500 रुपये काढत जबरी चोरी केली. याप्रकरणी अमोल विजय सुर्यवंशी (वय 36, रा. कृष्णानगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.