maharashtra

एसटी स्टॅन्ड परिसरातून दुचाकीची चोरी


Theft of a bike from the ST stand area
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 42 ई 2456 ही दुचाकी चोरुन नेली.

सातारा : सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 42 ई 2456 ही दुचाकी चोरुन नेली.
ही घटना दि. 7 रोजी घडली असून याप्रकरणी मनोज आत्माराम क्षिरसागर (वय 29, रा. गुरुवार पेठ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.