महसूल विभागात काम करीत असताना नेहमीच ताण-तणावाला सामोरे जावे लागते. ताण-तणाव कमी करण्यासाठी संवाद महत्वाचा आहे, यातून अनेक प्रश्न सुटु शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
संजीवनी महिला विकास संस्थे मार्फत यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन असंख्य हितचिंतक व सभासदांच्या आग्रहास्तव करण्यात आले आहे. या उत्सवात स्पर्धा तसेच बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयास्पद माल जवळ बाळगल्या प्रकरणी सदर बझार येथील एका भंगार व्यापार्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल, असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.