महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

काम देतो असे सांगून 321 महिलांची फसवणूक

321 महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीची चोरी

सातारा शहर परिसरातून एका दुचाकीची चोरी झाल्याची फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील चार जण बेपत्ता

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

गेंडामाळ परिसरात घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी

येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध तक्रार

शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

म्हसवड, ता. माण येथील सोनाराला लुटलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी लोक जनशक्तीचा मोर्चा

भटक्या विमुक्त वर्गाला हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लोक जनशक्ती पार्टीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

esahas.com
महाराष्ट्र

ओबीसी समाजाचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र?

ओबीसी समाजाचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र आहे. मी ओबीसी समाजात वावरतो. मी त्यांना विचारतो तुम्हाला अन्य धर्मात परिवर्तन करायचे आहे का? तर 80 टक्के त्यास नकार देतात. त्यावरुन एनआयएने नेमका कोठून शोध लावला, अशी जोरदार टीप्पणी सध्याच्या पीएफआयच्या छापेमारीवरुन एनआयएवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्हा रुग्णालयात मेडिकल सपोर्ट स्टाफ ची कमतरता

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या सार्वजनिक स्वच्छते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही मदत मिळत नाही. गेल्या दहा महिन्यांमध्ये चौदा वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही हालचाल झाली नाही.

esahas.com
महाराष्ट्र

रिलायन्सचा व्याप, नागरिकांच्या डोक्याला नाहक ताप!

सातारा जिल्ह्यामध्ये सध्या रिलायन्स-जिओ या कंपनीचे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम सार्वजनिक रस्त्यांच्या लगतच सुरु असून केबल टाकण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने मोठमोठाल्ले खड्डे खोदल्यामुळे नागरिक, प्रवाशांना छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.