येथील राधिका रोडवर असणाऱ्या नंदादीप हॉस्पिटल समोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील राधिका रोडवर असणाऱ्या नंदादीप हॉस्पिटल समोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ सप्टेंबर रोजी नऊ वाजता सातारा येथील राधिका रोडवर असणाऱ्या नंदादीप हॉस्पिटल समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच ५० के ०२१४ ही अज्ञात माने चोरून नेल्याची तक्रार सुरज रामचंद्र जगताप रा. वडगाव हवेली तालुका कराड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.


