maharashtra

अंगापूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण


अंगापुर, ता. सातारा येथून एक अल्पवयीन मुलगी दि. २१ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली. ती अद्याप परत घरी आली नाही.

सातारा : अंगापुर, ता. सातारा येथून एक अल्पवयीन मुलगी दि. २१ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली. ती अद्याप परत घरी आली नाही. तिचे अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी अपहरण केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी सातारा तालुका पोलीस ठाणे दिली.