शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एका झाडाखाली महेंद्र उर्फ महेश बजरंग बोराटे रा. करंजे पेठ, सातारा, मेहताब उर्फ साहिल जब्बार शेख रा. केसरकर पेठ, सातारा आणि यासीन इकबाल शेख रा. शनिवार पेठ, सातारा हे तीन जण जुगार खेळताना आढळून आले.
सातारा : शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एका झाडाखाली महेंद्र उर्फ महेश बजरंग बोराटे रा. करंजे पेठ, सातारा, मेहताब उर्फ साहिल जब्बार शेख रा. केसरकर पेठ, सातारा आणि यासीन इकबाल शेख रा. शनिवार पेठ, सातारा हे तीन जण जुगार खेळताना आढळून आले.
त्यांच्याकडून ९२२ रुपये रोख रक्कम व दुकानाचे साहित्य हस्तगत केले.


