महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

कराड नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात सबळ पुरावे देवूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि. 30 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शरद पवार यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट

राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच लवकर तंदुरुस्त व्हा, असा कळकळीचा सल्लाही पवार यांनी गोरे यांना दिला.

esahas.com
महाराष्ट्र

बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून पडून एकाचा मृत्यू

बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी

सातारा जिल्हा परिषद मैदानाबाहेरून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

फलटण बसस्थानकात चोरी

फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा

अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वाईत अज्ञाताने केले दोन दुचाकींचे नुकसान

वाईत अज्ञाताने दोन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कोडोली येथील जुगार अड्ड्यावर छापा

कोडोली येथील जुगार अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकून तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

बोरगाव पोलिसांकडून विनापरवाना गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई

बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावामध्ये पेट्रोलिंग च्या दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता वेळापुरे दुकानासमोर एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर पद्धतीने आणण्यात आलेला गुटखा व मारुती कंपनीचे चार चाकी वाहन असे एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

esahas.com
महाराष्ट्र

बुधवार नाका परिसरातील फर्निचरचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस येथील फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीज पुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र इलेक्ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.