सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवडे, तालुका कराड गावच्या हद्दीत पारिजात हॉटेलच्या समोरील महामार्गाच्या कडेला सौरभ प्रकाश सूर्यवंशी वय 22 राहणार शिवडे, तालुका कराड याने दारू सारखे मादक पदार्थ सेवन करून आरडाओरडा करीत असताना आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


