वडूज आगार प्रशासनाच्या वतीने सात अधिकारी, कर्मचार्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांमध्ये वाहतुक नियंत्रक संभाजीराव इंगळे, सहाय्यक वाहतुक अधिक्षक पोपटराव सानप, चालक हणमंतराव जठार, कार्यशाळा कारागीर बाळासाहेब देशमाने, अरुण जाधव, वाहक कदम (पुसेसावळी), वॉचमन काळे यांचा समावेश आहे.
पुसेगाव पोलीस स्टेशनच्या चोवीस तास काम करणार्या करोना योद्धा पोलीस कर्मचारी यांना ग्रामपरिवर्तन संस्था कटगुणच्या वतीने मास्क,सुरक्षा किटचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
खंडाळा तालुक्यातील वाळू माफिया आणि महसूल विभाग यांचे साटेलोटे आता उघड गुपित आहे. बेसुमार वाळू उपसा आणि त्याकडे कानाडोळा करणारा महसूल विभाग यामुळे सर्वसामान्य लोकांना फक्त मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
सध्या सातारा शहरात कडक लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश सातारकर घरीच बसून आहेत, अशावेळी त्यांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी पाइपलाईनलाची गळती युद्धपातळीवर काढा, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आज दिल्या.
दररोज काही वेळ दीर्घ श्वसन केल्याने तुमच्या आरोग्यासह जीवनशैलीत खूप सुधारणा होते. तुम्ही चिंतित वा त्रस्त असता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड सातत्याने वाढत जाते. रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे वाढू लागतो. हे टाळण्यासाठी दीर्घ श्वसन करण्याचा सराव दररोज केला पाहिजे, मग भलेही तणाव असो की नसो. यामुळे 24 ते 49 तासांतच मन व शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली येते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्...
नीना कुळकर्णी, अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.आगामी ’फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. येत्या 7 मे रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे. सोबतच अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित...
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे सर्वोत्तम आहे. हे बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. हे चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहे.चला तर साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.साहित्य - 1 कप तांदूळ, 10-12 पाने कडी पत्ता, 1/2 चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप दही, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. सेंधव मीठ चवीप्रमाणे,फोडणीसाठी तेल.कृती - सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून ...
उन्हाळ्राची चाहूल लागली की कडक ऊन, त्राबरोबर शरीरातून अखंड वाहणार्रा घामाच्रा धारा, ह्या नकोशा गोष्टींबरोबर, एक हवीहवीशी वाटणारी गोष्टही असते. किंबहुना दर उन्हाळ्रामध्रे आपण ह्याची आवर्जून वाट पाहत असतो. ही गोष्ट म्हणजे आंबे. आणि त्रातून आंबा ‘ हापूस ‘ असेल तर बातच और ! भारताच्रा पश्चिम भागाची, म्हणजेच महाराष्ट्राची खासिरत असलेला हा हापूस आंबा ‘समस्त आब्रांच्रा जातींचा रा...
60 च्या दशकात ’गंगा जमुना’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 3 मे 1952 रोजी झाला. त्यांना दोन भाऊ आहेत. इंद्र कुमार आणि आदी इराणी ही त्यांची नावे आहेत. 1961 मध्ये ’गंगा जमुना’ या चित्रपटात काम करत असताना अरुणा केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी आतापर्यंत 300 हून ...
पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. जाणून घ्या तुरटीचे फायदे-तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत अस...