उन्हाळ्राची चाहूल लागली की कडक ऊन, त्राबरोबर शरीरातून अखंड वाहणार्रा घामाच्रा धारा, ह्या नकोशा गोष्टींबरोबर, एक हवीहवीशी वाटणारी गोष्टही असते. किंबहुना दर उन्हाळ्रामध्रे आपण ह्याची आवर्जून वाट पाहत असतो. ही गोष्ट म्हणजे आंबे. आणि त्रातून आंबा ‘ हापूस ‘ असेल तर बातच और ! भारताच्रा पश्चिम भागाची, म्हणजेच महाराष्ट्राची खासिरत असलेला हा हापूस आंबा ‘समस्त आब्रांच्रा जातींचा राजा’ म्हणून लौकिक मिळवून आहे, हे आपण जाणतोच. पण फार कमी लोकांना हे ठाऊक असेल, की ‘हापूस आंबा’ ही आंब्राची जात, रस काढून खाण्राऐवजी चिरून, फोडी करून खाता रावी ह्याकरिता अस्तित्वात आणली गेली.
हापूस किंवा मूळचा ‘अल्फोन्सो’ असलेल्रा ह्या आंब्राला त्राचे नाव, पोर्तुगीज व्हाईसरॉर अल्फोन्सो दे अल्बुकर्क ह्यांच्रा नावावरून देण्रात आले होते. ह्याच व्हाइसरॉरच्रा नेतृत्वाखाली पोर्तुगीझांनी गोव्रावर आपले अधिपत्र स्थापन केले आणि पोर्तुगीज सामाज्राची आशिरा खंडामध्रे पाराभरणी केली. हापूस आंब्राचे बोटॅनिकल नाव ‘मॅग्नीफेरा इंडिका’ असून, हे केवळ भारतामध्रे मोठ्या प्रमाणावर होणारे फळ आहे. ह्याचा इतिहासदेखील अनेक शतकांचा आहे.
आंबा ह्या फळाचा उल्लेख जरी उपनिषदांमध्रे, मौर्रकालीन गंथांमध्रे, तसेच मुघलकालीन गंथांमध्रे, प्रवासवर्णनांमध्रे सापडत असला, तरी आंब्राची ‘हापूस’ किंवा ‘अल्फोन्सो’ ही जात पंधराव्रा शतकामध्रे पोर्तुगीझांच्रा आगमनानंतर उगम पावली. ह्या जातीचे निर्माण खाद्यसंस्कृतीच्रा देवघेवीतून झाले असल्राचे समजते. ज्राप्रमाणे टोमाटो, बटाटे, लाल मिरची, मका हे पदार्थ भारताबाहेरून रेऊन रेथे स्थारिक झालेल्रा विदेशी लोकांबरोबर आले आणि त्रानंतर रेथीलच होऊन राहिले, तसेच काहीसे हापूस जातीच्रा आंब्रांचे ही आहे. पण ह्याबाबतीत अधिक शोधांच्रा अभावी, दुर्दैर्वाने हापूस जातीच्रा इतिहासाविषरी अधिक माहिती उपलब्ध नाही.
कृषी तज्ञांच्रा मते, भारतामध्रे अस्तित्वात असलेल्रा आंब्राच्रा जातींपैकी बहुतेक जातींचे आंबे हे रस काढून खाण्राचे किंवा चोखून खाता रेतील असे होते. पण जेव्हा पोर्तुगीज भारतामध्रे रेऊन स्थारिक झाले, तेव्हा त्रांनी आंबे निर्रात करण्रास सुरुवात केली. तेव्हा निर्रात करण्राच्रा दृष्टीने, लवकर खराब न होणारे आणि अगदी मऊ नसून, थोडे फार कडक असणारे आंबे असावेत असे त्रांना जाणविले. त्रामुळे त्राकाळच्रा जेसुइट धर्मगुरूंनी निरनिराळ्रा आंब्रांच्रा जातींवर प्ररोग करण्रास सुरुवात केली. त्रांनी गाफ्टींग सारख्रा पद्धती वापरून 1550 ते 1575 सालच्रा दरम्रान ‘ हापूस ‘ ही आब्रांची जात निर्माण केली.
त्रांच्रा ह्या प्ररोगाला रश रेऊन त्रांनी तरार केलेल्रा अनेक जातींच्रा कलामांना भरपूर फळे आली. ह्या निरनिराळ्रा जातींना अल्फोन्सो, रिबेलो, फर्नानडीना, फिलीपिना, पेरेस, अशी अनेक नावे देण्रात आली. ह्यापैकी अनेक जाती आता अस्तित्वात नाहीत. मात्र अल्फोन्सो किंवा हापूस मात्र नुसता टिकला नाही, तर जगभरात प्रसिद्धही झाला. पोर्तुगीझ धर्मगुरूंनी सुरु केलेले आंब्रांच्रा झाडांचे गाफ्टिंगचे काम हळू हळू पोर्तुगीज सत्ता असलेल्रा रत्नागिरी, कारवार ह्या भागांमध्रेही होऊ लागले, आणि तिथे देखील हापूस आब्रांची पैदास मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. महाराष्ट्रामध्रे हापूस आंबे अनेक ठिकाणी होत असले, तरी रत्नागिरीचा हापूस खास आहे.
आज हापूस आंब्राला जगभरातून मोठी मागणी आहे. इतकेच कार, तर हापूस आंबे अमेरिकेत निर्रात व्हावेत आणि आणि अमेरिकेतून ‘हारले डेव्हिडसन मोटारसारकल्स’ भारतामध्रे निर्रात व्हाव्रात असा प्रसिध्द करार 2007 साली दोन्ही देशांनी केला. असा हा हापूस आंब्राचा महिमा !