सिनेजगत

esahas.com
सिनेजगत

कोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे

वरकुटे, ः करोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मार्गदर्शक प्रणालीप्रमाणेच आणि आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईक...

esahas.com
सिनेजगत

पर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव

सातारा, ः जागतिक पर्यावरण दिनाला संस्थापक रुप देणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण संरक्षणासाठी दहा वर्षाची निर्णायक लढाईची घोषणा करून प्रयत्नांची सार्थकता वाढवली आहे, ही सार्थकता वाढवयची असेल आणि पर्यावरण टिकवायचे असेल तर ‘झाडे लावा’ हा उपक्रम अग्रहक्काने राबवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिन व काँ...

esahas.com
सिनेजगत

वरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी

वरकुटे-मलवडी, ः कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वरकुटे-मलवडी येथ...

esahas.com
सिनेजगत

कोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता

औंध, ः खटाव तालुक्यातील औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या कोवीड सेंटर सुरू आहे. या सेंटरला वीजपुरवठा कमी पडत होता. तो वाढविण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कोरोना महामारीत तत्परता दाखविली. याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, औंध ग्रामीण रुग्णालयात 100 सिलेंडर प्रतिदि...

esahas.com
सिनेजगत

महाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल

महाबळेश्‍वर ः हिलदारीच्या मदतीने देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्‍वर हे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना व नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिलदारी व गिरिस्थान नगर परिषद यांच्या संयुक्...

esahas.com
सिनेजगत

जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न

कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही  इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे,  प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे  यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व

esahas.com
सिनेजगत

महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर

’होणार सून मी या घरची’ मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली आहे.  या मालिकेपासूनचं तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. नुकताच तेजश्री ’अग्गबाई सासूबाई’ मध्ये झळकली होती. यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे. यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे. नुकताच तेजश्रीने महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेच...

esahas.com
सिनेजगत

हेअर कलर करताय, घ्या ही काळजी

केसांना कलर करणे हा ट्रेंड वाढतोय. पांढरे केस लपवण्यासाठी ब्लॅक कलर सर्रास वापरला जातो. मात्र आजची तरुणाई ब्लॅक केसांना व्हाइट बनवताना दिसतायत.रेड, येलो असे हेअर कलर सध्या ट्रेन्ड आहेत. आता कलर करताना तात्पुरता की कायमचा कलर करायचा हे ठरवा. तसेच केसांना कलर केल्यानंतर काळजीही घ्यावी लागते.कलर करताना चांगल्या दर्जाचे कलर वापरा. त्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम दिसून येईल. हेअर ...

esahas.com
सिनेजगत

अभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न

अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने रविवारी उद्योजक नितीन राजू रांच्राशी विवाह केला. रा विवाह सोहळ्राला नातेवाई आणि मित्र असे मोजकेच लोक सहभागी झाले होते.प्रणिताच्रा मित्राने तिच्रा लग्नाचे फोटोसोशल मीडिरावर पोस्ट केल्रानंतर ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषर बनली. रा जोडीने लग्न थाटामाटात करण्राचे निरोजन केले होते. मात्र वाढत्रा कोरोना संक्रमणामुळे हा बेत बदलला आणि साध्र...

esahas.com
सिनेजगत

श्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा

गायिका  श्रेया घोषालने 22 मे ला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेया गर्भवती असल्याची बातमी समजल्यानंतरचं चाहत्यांना खूप उत्सुकता लागून होती. अखेर श्रेयाला पुत्ररत्न  झाल्याची माहिती तिने सोशल मीडियावरून शेअर केली होती. तर आज श्रेयाने पोस्ट करत आपल्या मुलाचं नाव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. पाहूया श्रेयाने आपल्या मुलाला काय नाव दिलं आहे.श्रेयाने सोशल मीडियावर पती आण...